पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समानवायू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समानवायू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : शरीरातील पंचवायूंपैकी एक ज्याचे याचे मुख्य स्थान जाठराग्नीजवळ असून, संचारी स्थान संपूर्ण कोष्ठ होय.

उदाहरणे : समानवायूचे कार्य अन्नाचे पचन करवणे होय.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीरस्थ पाँचवायु में से एक जो पाचक अग्नि के समीप आमाशय और ग्रहणी में रहती है।

समान वायु का कार्य अन्न को पचाना,अग्नि को बल प्रदान करना तथा रस, पुरीष और मूत्र को पृथक करना है।
समान, समान वायु, समानवायु

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.