पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समानाधिकरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / भाषा

अर्थ : दोन शब्द जेव्हा समान म्हणजे एकाच वस्तूचा निर्देश करीत असतात ते.

उदाहरणे : दशरथ राजा हे समानाधिकरणाचे उदाहण आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(व्याकरण) वह संबंध जिसमें किसी शब्द या वाक्यांश के तुरंत बाद आनेवाला कोई शब्द या वाक्यांश ही पहलेवाले अर्थ को ही और अधिक स्पष्ट करता है।

गुरुजी समानाधिकरण के कुछ उदाहरण बता रहे हैं।
समानाधिकरण

A grammatical relation between a word and a noun phrase that follows.

`Rudolph the red-nosed reindeer' is an example of apposition.
apposition

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.