पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समाप्त होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समाप्त होणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : एखादे काम पूर्ण होणे.

उदाहरणे : ही मालिका आज संपली.
त्यांचे भांडण मिटणे.

समानार्थी : निपटणे, मिटणे, संपणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य आदि का पूर्ण होना।

लड़की की शादी अच्छे से निपट गई।
अंत होना, खतम होना, खत्म होना, ख़तम होना, ख़त्म होना, निपटना, निबटना, भुगतना, समाप्त होना

Come to a close.

The concert closed with a nocturne by Chopin.
close, conclude
२. क्रियापद / घडणे

अर्थ : समाप्त होणे.

उदाहरणे : ह्या संस्थेतील आपले सभासदत्व संपले.

समानार्थी : संपणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* निकल जाने देना।

इस संस्था से आपकी सदस्यता समाप्त हुई।
खतम होना, खत्म होना, ख़तम होना, ख़त्म होना, समाप्त होना

Let slip.

He lapsed his membership.
lapse
३. क्रियापद / घडणे

अर्थ : एखादे काम किंवा वस्तू इत्यादीचा अंत होणे.

उदाहरणे : हे काम पुढच्या महिन्यात संपेल.

समानार्थी : पूर्ण होणे, संपणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.