पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समारिअम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समारिअम   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : आवर्ती कोष्टकातील दूर्मिळ अर्थस ह्या गटातील एक धातूरूप मूळद्रव्य.

उदाहरणे : समारिअमचा आणवक्रमांक ६२ आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक भूरा धात्विक तत्त्व।

समरियम की परमाणु संख्या बासठ है।
समरियम, समारियम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.