सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अग्रभागी असलेला.
उदाहरणे : अपघातात आमच्या गाडीचा पुढील भाग मोडला.
समानार्थी : दर्शनी, पुढचा, पुढील, समोरील
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो आगे का हो या आगे की ओर का।
Of or near the head end or toward the front plane of a body.
स्थापित करा