अर्थ : चहासाठी पाणी गरम करण्याकरिता रशियात वापरतात ते धातूचे पात्र.
उदाहरणे :
समोवाराचा उपयोग विशेष करून रशियाई लोक करतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धातु का एक पात्र जिसमें रूसी लोग चाय के लिए पानी गरम करते हैं।
समोवार का उपयोग विशेषकर रूस में होता है।A metal urn with a spigot at the base. Used in Russia to boil water for tea.
samovar