पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : आपल्या जागेवरून मागेपुढे किंवा आजूबाजूस हलणे.

उदाहरणे : तो मला जागा देण्यासाठी सरकला.

समानार्थी : सरकणे, हलणे, हालणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपनी जगह से ज़रा आगे बढ़ना या इधर-उधर होना।

कहने के बाद भी वह अपनी जगह से नहीं सरका।
अपसवना, खसकना, खिसकना, टसकना, डगना, डिगना, सरकना, हटना, हिलना

Move very slightly.

He shifted in his seat.
agitate, budge, shift, stir
२. क्रियापद / अनैच्छिक क्रिया
    क्रियापद / घडणे

अर्थ : अवनति या ह्रास अथवा अंत या समाप्तीच्या दिशेने जाणे.

उदाहरणे : रात्र केव्हा सरली ते कळलेच नाही.
राजेसाहेबांचे वय सरले तरी त्यांची रसिकता कमी झाली नाही.

समानार्थी : ढळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अवनति या ह्रास अथवा अंत या समाप्ति की ओर बढ़ना।

राज साहब की जवानी ढल गई पर रसिकता नहीं गई।
ढलना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.