पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सर्वोच्च शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सर्वोच्च   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : सर्वात उंच.

उदाहरणे : अस्तंभा सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे..

समानार्थी : अत्युच्च

२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : सर्वात वरचा वा पुढचा.

उदाहरणे : तो ह्या कंपनीच्या सर्वोच्च पदावर आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सबसे आगे या ऊपर का।

वह इस कम्पनी के चरम पद पर आसीन है।
चरम

Of the greatest possible degree or extent or intensity.

Extreme cold.
Extreme caution.
Extreme pleasure.
Utmost contempt.
To the utmost degree.
In the uttermost distress.
extreme, utmost, uttermost
३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सर्वांत वर असलेला.

उदाहरणे : आमच्याकरिता मानवता हाच सर्वोच्च धर्म आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो सबसे ऊपर हो।

हमारे लिए मानवता ही सर्वोच्च धर्म है।
सर्वोच्च, सर्वोपरि

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.