पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सव्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सव्य   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक वैदिक ऋषी.

उदाहरणे : सव्य ऋषींचे वर्णन ऋग्वेदात आढळते.

समानार्थी : सव्य ऋषी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक वैदिक ऋषि।

सव्य का वर्णन ऋग्वेद में मिलता है।
सव्य, सव्य ऋषि

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage

सव्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक

अर्थ : पूर्वेकडे तोंड केले असता जो भाग शरीराच्या उत्तरेकडे असतो त्या भागाच्या बाजूचा.

उदाहरणे : तो माझ्या डाव्या बाजूला उभा होता.

समानार्थी : डावा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर के उस ओर का जो किसी के पूरब की तरफ मुँह करके खड़े होने की अवस्था में उत्तर की ओर हो।

लड़ाई में रघुवीर ने अपना बायाँ हाथ गँवा दिया।
बाँयाँ, बायाँ, बावाँ, वाम

Being or located on or directed toward the side of the body to the west when facing north.

My left hand.
Left center field.
The left bank of a river is bank on your left side when you are facing downstream.
left

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.