पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सहकारी मंडळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : अनेक लोकांनी मिळून एकत्र सामुच्चयिक जबाबदारीवर कार्य करण्याकरिता चालवलेली संस्था.

उदाहरणे : गोविंद या सहकारी मंडळाचा सदस्य आहे

समानार्थी : सहकारी संस्था


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह समिति या संस्था जो कुछ विशेष प्रकार के उपभोक्ता,व्यवसाई आदि आपस में मिलकर सबके हित के लिए बनाते हैं और जिसके द्वारा वे कुछ चीज़े बनाने,बेचने आदि की व्यवस्था करते हैं।

सहकारी संस्था में रोज़मर्रा की चीज़े सस्ती मिलती हैं।
सहकारी संस्था, सहकारी समिति

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.