पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सहज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सहज   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : करण्यास किंवा होण्यास कठीण नसलेले.

उदाहरणे : भक्ती हा ईश्वरप्राप्तीचा सहज मार्ग आहे.

समानार्थी : सरल, सलील, सुकर, सुगम, सुलभ, सोपा, सोप्पा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल्दी हो सकने वाला या जिसमें कठिनाई न हो।

प्रभु प्राप्ति का सरल मार्ग भक्ति है।
अविकट, आसान, सरल, सहज, सहल, सीधा, सुगम, सुहंगम

सहज   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : कोणताही प्रयत्न न करता.

उदाहरणे : सहज पैसे मिळावेत ही आजच्या तरुण पिढीची इच्छा असते.

समानार्थी : अनायासे, आपाप, आपोआप, आयता, घरबसल्या, विनासायास, सहजासहजी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिना आयास या प्रयास के।

अनायास कोई काम नहीं होता।
अनायास, अप्रयत्नतः, अयास, प्रयत्नहीनतः, बिना परिश्रम

Without effort or apparent effort.

She danced gracefully and effortlessly.
Swallows gliding effortlessly through the air.
effortlessly
२. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : कष्ट वा सायास न करता.

उदाहरणे : संकल्पनांचा वापर सहजरीत्या केला जातो.
त्याने दुसरा प्रश्न सहज सोडवला.

समानार्थी : सहजतेने, सहजरीत्या, सुलभतेने

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.