अर्थ : शहराच्या बाहेर एखादी बाग इत्यादि ठिकाणचे फिरणे जेथे खाण्या-पिण्याची व्यवस्था देखिल असते.
उदाहरणे :
आम्ही काल सहलीला गेलो होतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या विशिष्ट ठिकाणी किंवा क्षेत्रात विशिष्ट हेतून केला जाणारा प्रवास.
उदाहरणे :
आमच्या वर्गातील विद्यार्थी सहलीला जात आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :