पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सांगणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सांगणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : एखादी गोष्ट इतरांच्या सन्मुख ठेवणे.

उदाहरणे : तो चित्राद्वारे आपले विचार अभिव्यक्त करतो

समानार्थी : अभिव्यक्त करणे, प्रकट करणे, मांडणे, व्यक्त करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

२. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : चिह्न, सूत्र इत्यादी माध्यमांच्या आधारे सांगणे किंवा माहिती देणे.

उदाहरणे : तुम्ही ह्या दोन शहरांमधील अंतर किलोमीटरमध्ये सांगाल.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* चिह्न, सूत्र आदि के माध्यम से बताना या जानकारी देना।

क्या आप इन दोनों शहरों के बीच की दूरी को किमी में बताएँगे।
बतलाना, बताना

Indicate through a symbol, formula, etc..

Can you express this distance in kilometers?.
express, state
३. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : एखाद्याच्या समोर एखादी घटना वा प्रसंग इत्यादींशी संबंधित लोकांचे नाव सांगणे.

उदाहरणे : त्याने पोलीसांसमोर चौघांची नावे घेतली.

समानार्थी : घेणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के सामने किसी घटना आदि से संबंधित लोगों का नाम बताना।

उसने पुलिस के सामने चार लोगों का नाम लिया।
बताना, बोलना, लेना
४. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : एखाद्याविषयी ठामपणे अथवा आत्मविश्वासाने एखादी माहिती देणे.

उदाहरणे : मी तुम्हाला सांगितले होते की तो चांगला माणूस नाही आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के बारे में निश्चितता और आत्मविश्वास के साथ कोई सकारात्मक जानकारी देना।

मैंने तुमसे कहा था कि वह अच्छा आदमी नहीं है।
कहना, बोलना

Inform positively and with certainty and confidence.

I tell you that man is a crook!.
assure, tell
५. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : तोंडाने एखादी गोष्ट, विचार, इत्यादी व्यक्त करणे.

उदाहरणे : तो मुलगा राम-राम बोलत आहे.
आई काहीतरी सांगत आहे.

समानार्थी : बोलणे, म्हणणे

६. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : एखाद्याची समजूत घालणे.

उदाहरणे : आईने त्याला खूप समजाविले.

समानार्थी : समजवणे, समजविणे, समजावणे, समाजाविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को यह बताना कि क्या करना अच्छा है।

माँ ने उसे बहुत समझाया,पर उसने एक न सुनी।
कहना, समझाना, समझाना-बुझाना

Give advice to.

The teacher counsels troubled students.
The lawyer counselled me when I was accused of tax fraud.
advise, counsel, rede
७. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : मौखिक वर्णन करणे.

उदाहरणे : त्याने आपली कहानी लोकांना सांगितली.

८. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीची माहिती करून देणे.

उदाहरणे : त्याने मला सांगितले की तो काम सोडून चालला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु, सूचना आदि से किसी को परिचित कराना।

उसने मुझे बताया कि वह काम छोड़कर जा रहा है।
अवगत कराना, जताना, जनाना, बतलाना, बताना

Impart knowledge of some fact, state of affairs, or event to.

I informed him of his rights.
inform
९. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : आज्ञा करणे.

उदाहरणे : रामाने लक्ष्मणाला पर्णकुटीचे रक्षण करण्यास फर्मावले.

समानार्थी : आज्ञापिणे, फरमावणे, फर्मावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ करने का आदेश देना।

गुरुजी ने घर जाने के लिए कहा।
वह खुद कुछ नहीं करता केवल दूसरों को फरमाता है।
आज्ञा करना, आज्ञा देना, आदेश करना, आदेश देना, आर्डर देना, ऑर्डर देना, कहना, फरमाना, फर्माना, फ़रमाना, बोलना, हुक्म देना

Give instructions to or direct somebody to do something with authority.

I said to him to go home.
She ordered him to do the shopping.
The mother told the child to get dressed.
enjoin, order, say, tell
१०. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : एखादी वस्तू, काम इत्यादीविषयी माहिती कळेल असे करणे.

उदाहरणे : त्याने सांगितले की रहीम आज येणार नाही.

समानार्थी : कळवणे, कळविणे, बोलणे, सूचना देणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु, काम आदि के बारे में बताना।

उसने कहा कि रहीम आज नहीं आयेगा।
कहना, बतला देना, बतलाना, बता देना, बताना, सूचना देना, सूचित करना

Let something be known.

Tell them that you will be late.
tell
११. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : सांगण्याचे काम दुसर्‍याकडून करविणे.

उदाहरणे : दुधासाठी मी गवळ्याला सांगितले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कहने का काम दूसरे से कराना।

मैंने दूध के लिए ग्वाले को कहलवाया है।
कहलवाना, कहलाना, कहवाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.