अर्थ : पगडी,जोडा इत्यादी ज्यावर ठोकून तयार करतात तो ठोकळा.
उदाहरणे :
त्या कलबूतावर त्याने ही पगडी बनवली.
समानार्थी : कलबूत, कलबूद, कलभूत, कलभूद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह ढाँचा जिसपर चढ़ाकर जूता सिया या टोपी,पगड़ी आदि बनाई जाती है।
मोची जूते को कलबूत पर रखकर काँटी मार रहा है।Holding device shaped like a human foot that is used to fashion or repair shoes.
cobbler's last, last, shoemaker's lastअर्थ : वस्तू, व्यक्ती इत्यादींच्या आकारास आधारभूत रचना.
उदाहरणे :
कारखान्यात मोटारींचे सांगाडे पडले होते.
अर्थ : एखादी गोष्ट तयार करण्याआधी तिच्या घटकांना जोडून तयार केलेले तिचे पूर्वरूप.
उदाहरणे :
बांधकामाचा सांगाडा तयार आहे.