अर्थ : संगीताचा किंवा संगीताशी संबंधित.
उदाहरणे :
आज आमच्या विद्यालयात एक सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
संगीत का या संगीत से संबंधित।
आज हमारे विद्यालय में एक सांगीतिक कार्यक्रम का आयोजन किया गया है।