पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सांजवात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सांजवात   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : संध्याकाळी लावलेला दिवा.

उदाहरणे : ती सांजवात करून अभ्यासाला बसली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संध्या के समय जलाया जाने वाला दीपक।

वह हमेशा संध्यादीप जलाकर पढ़ने बैठती है।
सँझवाती, संध्यादीप

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.