पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सांडगा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सांडगा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : कोहळा, भोपळा, काकडी इत्यादीचा कीस किंवा फोडी करून, त्यात तिखट, मीठ घालून केलेले, तळून खाण्याचे तोंडीलावणे.

उदाहरणे : खिचडीबरोबर सांडगे चांगले लागतात.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.