पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सांत्वन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सांत्वन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : दुःखाच्या प्रसंगी व्यक्त केलेली सहानुभूती.

उदाहरणे : आजोबांचे निधन झाल्याचे कळताच अनेक लोक सांत्वन करायला आले

समानार्थी : दिलासा, धीर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दुखी व्यक्ति को धीरज देने की क्रिया या भाव।

उनकी सांत्वना से मुझे बहुत राहत मिली।
आश्वास, आश्वासन, ढाढ़स, ढारस, तसकीन, तसल्ली, तस्कीन, तीहा, दिलजोई, दिलासा, सांत्वना, सान्त्वना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.