पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सांत्वन करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सांत्वन करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक

अर्थ : एखाद्या दुःखी व्यक्तीच्या दुःखात त्याला धैर्य देणे.

उदाहरणे : अचानक कोसळलेल्या दुःखात सर्व आप्तमंडळींनी त्याचे सांत्वन केले

समानार्थी : धीर देणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इधर-उधर की बातें करके चिंतित या दुःखी व्यक्ति का मन दूसरी ओर ले जाना या धीरज दिलाना।

जवान बेटे की मौत से संतप्त परिवार को सगे-संबंधी सांत्वना दे रहे थे।
ढाढ़स बँधाना, ढाढ़स देना, तसल्ली देना, दिलासा देना, समझाना, सांत्वना देना, सान्त्वना देना

Give moral or emotional strength to.

comfort, console, solace, soothe

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.