पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सांबर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सांबर   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : हरणासारखा जनावर.

उदाहरणे : सांबराचे शिंग औषधी असते.

समानार्थी : सांभर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का हिरन जो विशेषकर दक्षिण एशिया में पाया जाता है।

साँभर की खाल के बने पहनावे बहुत ही गरम होते हैं।
काकड़ा, शंबर, शाँभर, शांभर, शाम्बर, समूर, समूरक, समूरु, साँभर, सांबर, सांभर, साबर, साम्बर

A deer of southern Asia with antlers that have three tines.

cervus unicolor, sambar, sambur
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : राजस्थानातील एक खार्‍या पाण्याचे सरोवर.

उदाहरणे : हिवाळ्यात सांबर येथे बरेच समुद्रराघू येतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राजस्थान की एक झील जिसमें नमक होता है।

साँभर से मिलनेवाले नमक को साँभर नमक कहते हैं।
शाँभर, शांबर, शांभर, शाम्बर, साँभर, सांबर, सांभर, साम्बर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.