अर्थ : राजस्थानात सांबर नावाच्या सरोवरातून काढलेले मीठ.
उदाहरणे :
त्याने बाजारातून सांबर मीठ विकत घेतले.
समानार्थी : सांबरी मीठ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
White crystalline form of especially sodium chloride used to season and preserve food.
common salt, salt, table salt