पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सांभाळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सांभाळ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : जेवण, वस्त्र इत्यादी देऊन एखाद्याला दिला गेलेला आधार.

उदाहरणे : गरीब मुलांची भरणपोषणाची जबाबदारी सरकारने उचलली आहे.

समानार्थी : पालनपोषण, भरणपोषण, संभाळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भोजन, वस्त्र आदि देकर जीवन रक्षा करने की क्रिया।

कृष्ण का पालन पोषण यशोदा ने किया था।
अभरन, आभरण, परवरिश, परिपालन, पालन, पालन पोषण, पालन-पोषण, पोषण, भरण पोषण, भरण-पोषण, लालन पालन, लालन-पालन, संभार, संवर्द्धन, संवर्धन, सम्भार

The act of nourishing.

Her nourishment of the orphans saved many lives.
nourishment
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या गोष्टीला काही अपाय होऊ न होता ती व्यवस्थित चालवत ठेवण्याची क्रिया.

उदाहरणे : योग्य काळजीमुळे वस्तू बर्‍याच दिवस टिकतात.

समानार्थी : काळजी, जपणी, जपणूक, निगा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.