पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साक्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

साक्ष   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एखादी गोष्ट घडली आहे किंवा नाही ह्या बद्दल महिती देणे.

उदाहरणे : राम या घटनेची साक्ष द्यायला तयार आहे

समानार्थी : ग्वाही, साक्ष्य

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.