पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साक्षांकन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या लेखावर हे सत्य आहे हे लिहून हस्ताक्षर करण्याची क्रिया.

उदाहरणे : मुख्याध्यापकांनी प्रमाणपत्रांच्या छायाप्रतांचे साक्षांकन केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी लेख पर यह लिखकर हस्ताक्षर करने की क्रिया कि यह वास्तविक और सत्य है।

प्रधानाध्यापकजी ने सभी प्रमाणपत्रों की प्रतिलिपियों का सत्यापन किया।
पुष्टीकरण, प्रमाणीकरण, सत्यापन

Additional proof that something that was believed (some fact or hypothesis or theory) is correct.

Fossils provided further confirmation of the evolutionary theory.
check, confirmation, substantiation, verification

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.