पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साखरझोप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

साखरझोप   नाम

१. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : पहाटेची सुखकर वाटणारी झोप.

उदाहरणे : आई हाका मारत होती पण तो अजूनही साखरझोपेत होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दिन निकलने से पहले आने वाली सवेरे की नींद।

माँ उसे आवाज दे रही थीं लेकिन वह तो शकरख्वाब में था।
मीठी नींद, शकरख्वाब

A natural and periodic state of rest during which consciousness of the world is suspended.

He didn't get enough sleep last night.
Calm as a child in dreamless slumber.
sleep, slumber

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.