पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सागवृक्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सागवृक्ष   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : टिकाऊ लाकूड असणारा एक प्रसिद्ध वृक्ष.

उदाहरणे : सागवानचे फर्निचर खूप टिकाऊ असते

समानार्थी : साग, सागवान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक वृक्ष जिसकी लकड़ी बहुत ही मज़बूत होती है।

यह कुर्सी सागौन की लकड़ी से बनी हुई है।
जरण द्रुम, जरणद्रुम, दारु, शाकाख्य, सागवान, सागौन

Tall East Indian timber tree now planted in western Africa and tropical America for its hard durable wood.

teak, tectona grandis

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.