पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सातारा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सातारा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : महाराष्ट्रातील एक शहर.

उदाहरणे : सातार्‍यात एक जलसा आयोजित केला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के महाराष्ट्र प्रांत का एक शहर।

सातारा में एक जलसे का आयोजन किया गया है।
सतारा, सतारा शहर, सातारा, सातारा शहर
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : महाराष्ट्रातील एक जिल्हा.

उदाहरणे : यमाई हे मंदिर सातारा जिल्ह्यातील औंध शहराजवळ आहे.

समानार्थी : सातारा जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के महाराष्ट्र प्रांत का एक जिला।

मैं सतारा जिले में एक धार्मिक सम्मेलन में भाग लेने गई थी।
सतारा, सतारा ज़िला, सतारा जिला, सातारा, सातारा ज़िला, सातारा जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.