पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सातेक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सातेक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

अर्थ : जवळपास सात.

उदाहरणे : ह्या वर्गात सातेक विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लगभग सात।

इस कक्षा के सातेक छात्र प्रथम श्रेणी में उत्तीर्ण हुए हैं।
सातेक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.