सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सिद्ध करावयाचा आहे असा.
उदाहरणे : गणितज्ञाने साध्य सूत्रांविषयी व्याख्यान दिले.
समानार्थी : सिद्धनीय
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो सिद्ध करने को हो।
अर्थ : ज्यावर उपचार संभव आहे असा.
उदाहरणे : साध्य रोगांचे सुखसाध्य व कष्टसाध्य असे दोन प्रकार असतात.
जिसका उपचार संभव हो।
अर्थ : सिद्ध करावा असा.
उदाहरणे : गायत्री मंत्र साध्य आहे.
समानार्थी : सिद्ध करण्याजोगा, सिद्ध करण्यायोग्य, सिद्ध करण्यालायक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सिद्ध करने योग्य।
Capable of being attained or accomplished.
स्थापित करा