पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साप्ताहिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : प्रत्येक आठवड्यात निघणारे नियतकालिक.

उदाहरणे : ज्योतिबांनी दीनबंधू नावाचे साप्ताहिक काढले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हर हफ्ते निकलने वाला नियतकालिक।

ज्योतिबा जी ने दीनबंधु नाम का साप्ताहिक निकाला।
साप्ताहिक

A periodical that is published every week (or 52 issues per year).

weekly

साप्ताहिक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / वेळदर्शक

अर्थ : आठवड्यासंबंधीचा.

उदाहरणे : बँक आपल्या गुंतवणूकदारांना भारतीय शेअरबाजाराची माहिती देणारी एक साप्ताहिक पत्रिका विनामूल्य देते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सप्ताह का या सप्ताह संबंधी।

वह पत्रिका में अपना साप्ताहिक भविष्यफल पढ़ रहा है।
साप्ताहिक, हफ्तेवार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.