सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मध्यकाळातील एक शक्तीशाली सरदार.
उदाहरणे : एके काळी सत्तेवर सामंतांचा अधिकार होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मध्य-काल में एक प्रकार के शक्तिशाली सरदार।
A man of rank in the ancient regime.
अर्थ : संगीतातील कर्नाटकी पद्धतीचा एक राग.
उदाहरणे : गायक सामंत रागविषयी माहिती देत आहेत.
समानार्थी : सामंत राग
संगीत में कर्णाटकी पद्धति का एक राग।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
स्थापित करा