अर्थ : साम्यवादाबाबतचा.
उदाहरणे :
कित्येक मोठमोठे नेतेदेखील साम्यवादी विचारसरणीने प्रभावित झाले.
समानार्थी : कम्युनिस्ट, साम्यवादविषयक, साम्यवादाविषयीचा, साम्यवादासंबंधीचा, साम्यवादी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
साम्यवाद का या उससे संबंधित।
कई बड़े-बड़े नेता भी साम्यवादी विचारधारा से प्रभावित हुए।Relating to or marked by communism.
Communist Party.