पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सायकल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सायकल   नाम

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : पायांनी चालवण्याची एक दोनचाकी गाडी.

उदाहरणे : काल मी नवीन सायकल आणली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दो पहियों वाली गाड़ी जिसे पैर से चलाया जाता है।

श्याम साइकिल चलाना सीख रहा है।
साइकल, साइकिल, सायकल, सायकिल

A wheeled vehicle that has two wheels and is moved by foot pedals.

bicycle, bike, cycle, wheel

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.