पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सार   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त
    नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : एखाद्या चर्चेच्या वा विवेचनाच्या शेवटी निघणारा विचार.

उदाहरणे : इतकी वादावादी होऊनही काही निष्कर्ष निघाला नाही

समानार्थी : तात्पर्य, निष्कर्ष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विचार या अनुभव का सबसे आवश्यक या सबसे महत्वपूर्ण हिस्सा।

एक घंटे की कड़ी मेहनत के बाद ही हम इस लेख के निष्कर्ष तक पहुँच पाए।
अनुगम, अनुगमन, उन्नयन, निचोड़, निष्कर्ष, सार

The central meaning or theme of a speech or literary work.

burden, core, effect, essence, gist
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एखाद्या गोष्टीतील मुख्य भाग.

उदाहरणे : स्वातंत्र्य आणि समता हे लोकशाहीच्या विचाराचे सार आहे.

समानार्थी : गाभा, सत्त्व


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पदार्थ आदि का वास्तविक या मुख्य भाग या गुण।

आम का सार उसका रस होता है।
असलियत, तत्त्व, तत्व, दम, निचोड़, मूल तत्व, मूल-तत्व, मूलतत्व, सत, सत्त, सत्त्व, सत्व, सार, सार तत्त्व, सार तत्व, सार वस्तु

A sketchy summary of the main points of an argument or theory.

abstract, outline, precis, synopsis
३. नाम / भाग

अर्थ : एखाद्या गोष्टीतील मुख्य भाग.

उदाहरणे : स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे लोकशाहीच्या विचाराचे सार आहेत.

समानार्थी : गाभा, सत्त्व, सारांश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु के अंदर का मूल तत्व या सार भाग।

कुछ वनस्पतियों के अर्क उनके हीर होते हैं।
हीर

Any substance possessing to a high degree the predominant properties of a plant or drug or other natural product from which it is extracted.

essence
४. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / रूप / द्रव

अर्थ : भाज्या, मांस इत्यादींपासून बनविलेला एक द्रवपदार्थ.

उदाहरणे : आज जेवणात पालकाचे सार होते.

समानार्थी : सूप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का तरल खाद्य जो मांस, सब्जी आदि से बनता है।

आज मैंने खाने से पहले सूप पिया।
सुरवा, सूप

Liquid food especially of meat or fish or vegetable stock often containing pieces of solid food.

soup

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.