पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साळुंखी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

साळुंखी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : पिवळी चोच व डोळ्याभोवती पिवळ्या रंगाची रेघ असलेला, तपकिरी रंगाचे पंख असलेला, कावळ्यापेक्षा लहान आकाराचा पक्षी.

उदाहरणे : सकाळी आमच्या अंगणात खूप साळुंख्या येतात

समानार्थी : मैना, साळुंकी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काले रंग की एक एशियाई चिड़िया जो मनुष्य की-सी बोली बोल लेती है।

मैना को लोग अपने घरों में पालते हैं।
कादंबरी, कादम्बरी, चित्रनेत्रा, चित्रपदा, चित्रपादा, चित्राक्षी, पाठमंजरी, पाठमञ्जरी, पाठशालिनी, मदनशलाका, मदना, मधुरालापा, मैना, शतपत्र, शारि, शालिका, सारिका, सारी, सूक्ता

Tropical Asian starlings.

mina, minah, myna, myna bird, mynah, mynah bird
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : मैनेसारखा दिसणारा, पिवळ्या चोचीचा, पिवळ्या डोळ्यांचा, आखूड शेंडी आणि खालचा रंग राखाडी व पिंगड तसेच छातीचा रंग राखी-पांढुरका असलेला एक पक्षी.

उदाहरणे : जंगली मैनेच्या पंखावर करड्या रंगाच्या रेषा असून तिचे पाय नारिंगी किंवा पिवळ्या रंगाचे असतात.

समानार्थी : जंगली मैना, साळोख, सोळो कुर्ली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की मैना जो मटमैले रंग की होती है और जिसके पूँछ के नीचे का भाग सफेद होता है।

जंगली मैना पहाड़ी क्षेत्रों में पाई जाती है।
जंगली मैना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.