पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साहाय्यक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

साहाय्यक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या कामात मदत करणारी व्यक्ती.

उदाहरणे : या कामात तो माझा सहकारी होता

समानार्थी : मदतनीस, सहकारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जो किसी काम आदि में सहयोग करता हो।

इस काम में वह मेरा सहयोगी है।
अनुषंगी, अभिसर, असिस्टेंट, असिस्टेन्ट, मददगार, शरीक, सहकारी, सहयोग कर्ता, सहयोगकर्ता, सहयोगी, सहयोगी व्यक्ति, सहायक

A person who contributes to the fulfillment of a need or furtherance of an effort or purpose.

My invaluable assistant.
They hired additional help to finish the work.
assistant, help, helper, supporter

साहाय्यक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मदत करणारा.

उदाहरणे : त्वचेच्या रंध्रात अडकलेला बारीक धुळीचा कचरा इत्यादी घालविण्यासाठी हा लेप साहाय्यक ठरतो.

समानार्थी : उपकर्ता, उपकारक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी काम आदि में सहायता करे।

राम मेरा सहयोगी है।
असिस्टेंट, मददगार, यावर, शरीक, सहयोगी, सहायक

Of or relating to a person who is subordinate to another.

adjunct, assistant

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.