पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सिंगापूर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सिंगापूर   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एक द्वीप.

उदाहरणे : सिंगापूर मलेशियाच्या दक्षिणेत आहे.

समानार्थी : सिंगापुर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक द्वीप।

सिंगापुर मलय प्रायद्वीप के दक्षिण में है।
सिंगापुर, सिंगापुर द्वीप, सिंगापोर
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : एक प्रकारचा आंबा.

उदाहरणे : ह्या वर्षी सिंगापुर ह्या आंब्याचा निर्यात कमी झाला.

समानार्थी : सिंगापुरी, सिंगापुरी आंबा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का आम।

इस वर्ष सिंगापुर का निर्यात कम हुआ है।
सिंगापुर, सिंगापुरआम

Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.

mango
३. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : सिंगापुर ह्या आंब्याचे झाड.

उदाहरणे : तो आपल्या बागिच्यात सिंगापुरी ह्या आंब्याचे झाड लावण्याच्या विचारात आहे.

समानार्थी : सिंगापुरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिंगापुर आम का पेड़।

वह अपने बगीचे में सिंगापुर भी लगाने की सोंच रहा है।
सिंगापुर, सिंगापुर आम

Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.

mangifera indica, mango, mango tree

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.