पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सिंधू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सिंधू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : एक मोठी नदी ही पंजाबातून वाहत येऊन अरबी समुद्रात मिळते.

उदाहरणे : अतिशय पावसामुळे सिंधुत पूर आला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पंजाब के पश्चिमी भाग की एक प्रमुख नदी जो अरब सागर में जाकर मिलती है।

सिंधु पंजाब के लिए एक वरदान साबित हुई है।
सिंध, सिंध नद, सिंध नदी, सिंधु, सिंधु नद, सिंधू, सिन्ध, सिन्ध नद, सिन्ध नदी, सिन्धु, सिन्धु नद, सिन्धू
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / भाग

अर्थ : पाकिस्तानातील एक भाग.

उदाहरणे : सिंधचे आंबे प्रसिद्ध आहे.

समानार्थी : सिंध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पाकिस्तान का एक प्रांत।

यह पुस्तक सिंध के प्राचीन इतिहास को उजागर करती है।
सिंध, सिंधु, सिन्ध, सिन्धु

The territory occupied by one of the constituent administrative districts of a nation.

His state is in the deep south.
province, state
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक गंधर्व.

उदाहरणे : सिंधू हा गंध्रवांचा राजा होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक गंधर्व।

सिंधु गंधर्वों का एक राजा था।
सिंधु, सिन्धु

An imaginary being of myth or fable.

mythical being
४. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / रूप / द्रव

अर्थ : हत्तीच्या गंडस्थलातून वाहणारा मद.

उदाहरणे : हत्ती माजावर आल्यावर त्याच्या गंजातून सिंधू वाहू लागतो.

समानार्थी : मद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हाथी का मद।

इस हाथी की कनपटी से दान बह रहा है।
दान, मद, मदजल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.