पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सिंह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सिंह   नाम

१. नाम / भाग

अर्थ : बारा राशींपैकी पाचवी रास ज्यात मघा, पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचे चार चरण व उत्तरा फाल्गुनीचे प्रथम चरण आहे.

उदाहरणे : ह्यावेळी सूर्य सिंह राशीत आहे.

समानार्थी : सिंह रास


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ज्योतिष में बारह राशियों में से पाँचवी राशि, जिसमें पूरा मघा, पूर्वा फाल्गुनी तथा उत्तरा फाल्गुनी का प्रथम पाद है।

इस समय सूर्य सिंह में है।
अर्कक्षेत्र, अर्कभ, सिंह, सिंह राशि, सिंहराशि

The fifth sign of the zodiac. The sun is in this sign from about July 23 to August 22.

leo, leo the lion, lion
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : मार्जार वर्गातील एक मांसाहारी वन्य प्राणी, यातील नराच्या मानेवर दाट केस किंवा आयाळ असते.

उदाहरणे : गिरच्या जंगलात सिंह आहेत.
सिंह हा पशुश्रेष्ठ मानला जातो.

समानार्थी : केसरी, पंचानन, मृगराज, मृगेंद्र, वनराज, हरि


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Large gregarious predatory feline of Africa and India having a tawny coat with a shaggy mane in the male.

king of beasts, lion, panthera leo
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एक राग.

उदाहरणे : गायक सिंह ह्या रागाची वैशिष्ट्ये सांगत आहे.

समानार्थी : सिंह राग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक राग।

संगीतज्ञजी सिंह राग की खूबियाँ बता रहे हैं।
सिंह, सिंह राग

Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.

mode, musical mode
४. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : सिंह जातीचा नर.

उदाहरणे : सिंह की गरदन पर लंबे-लंबे बाल होते हैं

समानार्थी : केसरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Large gregarious predatory feline of Africa and India having a tawny coat with a shaggy mane in the male.

king of beasts, lion, panthera leo

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.