पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सिंहली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सिंहली   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : मुख्यत्वे श्रीलंकेत बोलली जाणारी भाषा.

उदाहरणे : श्रीलंकेत सिंहली व तमिळ ह्या दोन भाषा बोलल्या जातात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिंहल द्वीप की भाषा।

श्रीलंका में सिंहली तथा तमिल दोनों ही भाषाएँ बोली जाती हैं।
सिंहली

The Indic language spoken by the people of Sri Lanka.

singhalese, sinhala, sinhalese
२. नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पाली, सिंहली इत्यादी भाषा ज्यात लिहिल्या जातात ती लिपी.

उदाहरणे : तो सिंहली लिपित लिहिलेले शब्द वाचण्याचा प्रयत्न करत आहे.

समानार्थी : सिंहली लिपी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह लिपि जिसमें पाली, सिंहली आदि भाषाएँ लिखी जाती हैं।

वह सिंहली में लिखे शब्दों को पढ़ने का प्रयत्न कर रहा है।
सिंहल, सिंहल लिपि, सिंहली, सिंहली लिपि
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती
    नाम / समूह

अर्थ : सिंहल द्वीपाचा रहिवासी.

उदाहरणे : सिंहली आणि तमिळ ह्या दोघांनाही श्रीलंकेतील समस्या लवकर सुटायला हवी आहे.

समानार्थी : श्रीलंकाई, श्रीलंकावासी, श्रीलंकी, श्रीलंकीय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिंहल द्वीप में रहनेवाला व्यक्ति।

सिंहली और तमिल दोनों ही श्रीलंका की समस्या के शीघ्र हल के इच्छुक हैं।
श्री लंकाई, श्रीलंकन, श्रीलंका वासी, श्रीलंका-वासी, श्रीलंकाई, श्रीलंकावासी, सिंहल, सिंहली

A native or inhabitant of Sri Lanka.

singhalese, sinhalese

सिंहली   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : सिंहली ह्या भाषेचा वा त्यात्याशी संबंधित.

उदाहरणे : मला सिंहली साहित्याची आवड आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.