पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सिंहावलोकन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : पूर्ववृत्ताचा थोडक्यात घेतलेला आढावा.

उदाहरणे : आपल्या इतिहासाचे नुसते सिंहावलोकन केले तरी आपल्याला बर्‍याच गोष्टी कळतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संक्षेप में पिछली बातों का दिग्दर्शन या वर्णन।

साहित्यिक गोष्ठी का सिंहावलोकन किया गया।
पुनरावलोकन, सिंहावलोकन

Reference to things past.

The story begins with no introductory retrospections.
retrospection
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ग्रंथातील शेवटचा भाग ज्यात ग्रंथाची माहिती संक्षेपाने दिलेली असते.

उदाहरणे : उपसंहाराच्या वाचनाने पुस्तकाचा विषय व्यवस्थित ठसला.

समानार्थी : उपसंहार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पुस्तक का अंतिम प्रकरण जिसमें उसका उद्देश्य संक्षेप में बतलाया गया हो।

मैं उपसंहार पढ़कर ही समझ जाती हूँ कि उपन्यास कैसा है।
उपसंहार

A short passage added at the end of a literary work.

The epilogue told what eventually happened to the main characters.
epilog, epilogue

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.