पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सिद्धांत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सिद्धांत   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव
    नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : एखाद्या विषयातील घटक निश्चित करून, त्यांमध्ये कार्यकारणसंबंध प्रस्थापित करणारी त्या विषयाची मांडणी.

उदाहरणे : उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार माकड हा मानवप्राण्याचा पूर्वज होय.

समानार्थी : उपपत्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विद्या, कला आदि के संबंध में किसी विद्वान द्वारा प्रतिपादित या स्थापित कोई ऐसी मूल बात या मत जिसे बहुत लोग ठीक मानते हों।

डार्विन के विकास सिद्धांत के अनुसार मानव की भी पूँछ थी।
थ्योरी, मत, वाद, सिद्धांत, सिद्धान्त
२. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : व्यवहार किंवा आचरणाच्या विषयात नीती, विधी, धर्म इत्यादीकांच्या द्वारे निश्चित केलेली पद्धत किंवा प्रतिबंध.

उदाहरणे : आपल्याला सिद्धांतांचे पालन केले पाहिजे.

समानार्थी : कायदा, नियम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्यवहार या आचरण के विषय में नीति, विधि, धर्म आदि के द्वारा निश्चित ढंग या प्रतिबंध।

हमें अपने सिद्धांतों का पालन करना चहिए।
असूल, आईन, आयाम, उसूल, क़ायदा, कायदा, जोग, नियम, योग, सिद्धांत, सिद्धान्त

A complex of methods or rules governing behavior.

They have to operate under a system they oppose.
That language has a complex system for indicating gender.
system, system of rules

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.