पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सीलबंद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सीलबंद   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : सर्व बाजूंनी बंद केलेला व ज्यावर मोहोर लावली आहे असा.

उदाहरणे : न्यायालयातून मला एक सीलबंद पत्र आले आहे.

समानार्थी : मोहोरबंद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे बंद करके ऊपर से मोहर लगाई गई हो।

आपके नाम कार्यालय से एक मोहरबंद लिफ़ाफ़ा आया है।
मुहरबंद, मुहरबन्द, मोहरबंद, मोहरबन्द, सीलबंद, सीलबन्द

Closed or secured with or as if with a seal.

My lips are sealed.
The package is still sealed.
The premises are sealed.
sealed

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.