अर्थ : एखाद्या वस्तूने एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जायला सुरुवात करणे.
उदाहरणे :
फलाट क्रमांक तीनवरून वाराणशीला जाणारी गाडी सुटेल
अर्थ : एखाद्या गोष्टीतील गुंतागुंत दूर होणे.
उदाहरणे :
खूप अडलेल्या रशा सुटल्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Become or cause to become undone by separating the fibers or threads of.
Unravel the thread.अर्थ : बांधणार्या अथवा जोडणार्या वस्तूचे तिच्या अपेक्षित स्थानावरून ढळणे.
उदाहरणे :
माझे धोतर सुटले.
तुमच्या सदर्याचे बटण निघाले आहे.
समानार्थी : निघणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : बांधलेल्या वा अडकलेल्या गोष्टीचे बंधनापासून अलग होणे.
उदाहरणे :
मासोळी जाळ्यातून सुटली.
समानार्थी : निसटणे, बंधनमुक्त होणे, बंधमुक्त होणे, मुक्त होणे, मोकळे होणे, स्वतंत्र होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी बँधी या फँसी हुई वस्तु का अलग होना।
मछली जाल से छूट गई।अर्थ : आरोप, कैद, घोटाळा इत्यादीतून मोकळे होणे.
उदाहरणे :
तो कालच तुरुंगातून सुटला.
समानार्थी : मुक्त होणे, सुटका होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वेगाने एका ठिकाणावरून निघणे.
उदाहरणे :
इथून जो सुटला तो सरळ घरीच जाऊन पोहोचला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Move fast by using one's feet, with one foot off the ground at any given time.
Don't run--you'll be out of breath.अर्थ : काही कारणामुळे एखादे कार्य होण्याचे राहणे.
उदाहरणे :
परीक्षेत माझे दोन प्रश्न सुटले.
समानार्थी : राहणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अडचण,बंधन इत्यादी पुरेसे न पडल्याने मोकळे होणे.
उदाहरणे :
चेंडू हातातून निसटला.
समानार्थी : निसटणे
अर्थ : एखाद्या समस्येचे किंवा प्रश्नाचे योग्य उत्तर सापडणे.
उदाहरणे :
ही समस्या सुटली.
समानार्थी : उत्तर मिळणे