अर्थ : देशाच्या किंवा राज्याच्या सुरक्षिततेची व्यवस्था ज्याच्या अधीन आहे तो मंत्री.
उदाहरणे :
सुरक्षामंत्री काल वरिष्ठ शिपायांना भेटले.
समानार्थी : रक्षामंत्री
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह मंत्री जिसके अधीन देश या राज्य की रक्षा व्यवस्था हो।
रक्षा मंत्री कल वरिष्ठ सिपाहियों से मिले।A person appointed to a high office in the government.
Minister of Finance.