पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुरक्षित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुरक्षित   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : संकटाची शक्यता नसलेले.

उदाहरणे : दंगलीच्या काळात पोलिसांनी लोकांना सुरक्षित जागी हलवले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो ऐसी स्थिति में हो कि उसकी कोई हानि न हो सके।

अँधेरा होने से पहले ही हमलोग एक सुरक्षित स्थान पर पहुँच गये थे।
निरापद, महफूज, महफूज़, सुरक्षित
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याची रक्षा केली गेली आहे.

उदाहरणे : सैनिकांमुळे राष्ट्राच्या सगळ्या सीमा सुरक्षित आहे.

समानार्थी : रक्षित, संरक्षित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसकी रक्षा की गई हो।

सेनाओं द्वारा रक्षित सीमाओं पर शत्रु हमला करने से पहले कतराएँगे।
अवतारित, रक्षित, संरक्षित, संवृत, सलामत
३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याची राखण चांगल्याप्रकारे केली गेली आहे असा.

उदाहरणे : तुमचा मुलगा माझ्याकडे सुरक्षित आहे.

समानार्थी : व्यवस्थित, सुखरूप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसकी अच्छी तरह रक्षा की गई हो।

आपका लड़का मेरे पास सुरक्षित है।
अनन्यहृत, महफूज, महफूज़, सुरक्षित, सेफ

Free from danger or the risk of harm.

A safe trip.
You will be safe here.
A safe place.
A safe bet.
safe

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.