पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुरक्षित ठेवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुरक्षित ठेवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : अतिक्रमण, शिकार, मासेमारी इत्यादी करण्यापासून दूर ठेवणे किंवा न करू देणे.

उदाहरणे : जंगल वाचवा.

समानार्थी : वाचवणे, वाचविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अतिक्रमण, शिकार करने, मछली आदि मारने से दूर रखना या उपयोग न करने देना।

इस झील को बचाइए।
बचाना, संरक्षित रखना, सुरक्षित रखना

Keep undisturbed for personal or private use for hunting, shooting, or fishing.

Preserve the forest and the lakes.
preserve
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : फळ इत्यादी सडणे किंवा खराब होण्यापासून वाचविणे.

उदाहरणे : फळांना शीतगृहात सुरक्षित ठेव.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.