पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुरू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुरू   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / कार्यदर्शक

अर्थ : ज्याची सुरवात झाली आहे असा.

उदाहरणे : काही कारणांमुळे सुरू काम थांबले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो चल रहा हो या जिसकी शुरुवात हुई हो या की गई हो।

कुछ बाधाओं के कारण शुरू काम को बीच में ही रोकना पड़ा।
आरंभिक, आरब्ध, आरम्भिक, प्रवर्तित, प्रवर्त्तित, प्रवृत्त, प्रारंभिक, प्रारम्भिक, शुरू

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.