पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुवर्णमध्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : टोकाच्या भूमिका टाळून स्वीकारलेला तडजोडीचा मार्ग.

उदाहरणे : लोकांवर करांचे ओझे लादणे किंवा सवलतींची खैरात करणे ह्या दोहोंचा सुवर्णमध्य ह्या अर्थसंकल्पात साधला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी समस्या समाधान हेतु अपनाया हुआ समझौते का मार्ग।

अतिवाद को समाप्त करने के लिए बीच का रास्ता अपना लेना चाहिए।
बीच का मार्ग, बीच का रास्ता

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.