अर्थ : योग्यप्रकारे किंवा अडचणींवाचून.
उदाहरणे :
आमच्या कडले लग्न व्यवस्थितपणे पार पडले.
समानार्थी : नीट, नीटनेटकेपणे, पद्धतशीर, व्यवस्थितपणे, सुरळीत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
In a systematic or consistent manner.
They systematically excluded women.अर्थ : ज्यात व्यवस्था आहे असा.
उदाहरणे :
व्यवस्थित काम केल्यामुळे त्याला बक्षिस देण्यात आले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Methodical and efficient in arrangement or function.
How well organized she is.अर्थ : पूर्णपणे व्यवस्थित.
उदाहरणे :
त्याने विखुरलेल्या सगळ्या वस्तू सुव्यवस्थित ठेवल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अच्छी तरह से व्यवस्थित या जो अच्छी तरह से विन्यस्त हो।
सुव्यवस्थित घर को देखकर गृहणी की सुघड़ता प्रतीत होती है।